Browsing Category

महत्त्वाच्या बातम्या

उद्धव ठाकरेंचं टेंशन वाढवणारी बातमी समोर!

मुंबई | शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचं टेंशन वाढवणारी बातमी समोर आलीये. मनसे नेते प्रकाश महाजन यांनी पत्रकारांशी बोलताना शिवसेनेतील अंतर्गत मतभेदांबाबत वक्तव्य केलं आहे. सुषमा अंधारे यांच्यामुळे शिवसेनेच्या इतर महिला नेत्या…

राम शिंदेंचा रोहित पवारांना मोठा धक्का!

मुंबई | कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांना धक्का देणारी एक बातमी समोर आली आहे. राम शिंदे यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी रोहित पवारांवर गंभीर आरोप केला. राम शिंदेंनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या तब्बल…

दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मोठी अपडेट समोर!

मुंबई | पहिल्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार 9 ऑगस्ट रोजी झाला होता. त्यावेळी 18 जणांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली होती. मात्र यात काही आमदार नाराज झाले होते. आता दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होण्याची शक्यता आहे. …

‘हा’ भाग ठरतोय महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाचं कारण, अशी झाली होती वादाला सुरूवात

मुंबई | 1947 साली देशाला स्वातंत्र्य मिळालं आणि यानंतर भाषेप्रमाणे वेगवेगळे प्रांत नेमले गेले. देशाला स्वातंत्र्य मिळून यंदा 75 वर्ष पुर्ण झाले पण आजही देशात अनेक राज्यांमध्ये सीमावाद मात्र कायम आहे. याचच उदाहरण म्हणजे गेल्या काही…

मोठी बातमी! नवाब मलिकांना न्यायालयाचा पुन्हा झटका

नवी दिल्ली | राज्याचे माजी मंत्री नवाब मलिक यांना कोर्टाने पुन्हा एकदा धक्का दिला आहे. नवाब मलिक यांचा जामीन अर्ज पीएमएलए कोर्टाने फेटाळून लावला आहे. नवाब मलिक यांच्यावतीने आता मुंबई उच्च न्यायालयात दाद मागण्याची शक्यता आहे. नवाब मलिक…

“शिवराय आग्र्यातून बाहेर पडले, तसेच शिंदे बाहेर पडले”

मुंबई | राज्याचे कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha) यांनी एक वक्तव्य केलं आहे. यामुळे राज्यात नव्या वादाला सुरूवात झालीये. त्यांच्या या वक्तव्यावरून विरोधकांनी टीका करण्यास सुरूवात केलीये. प्रभात लोढा यांनी आज…

Shraddha Walkar Case | आफताब पूनावालाच्या नव्या गर्लफ्रेंडचा मोठा खुलासा!

नवी दिल्ली | श्रद्धा वालकर (Shraddha Walkar) प्रकरणाचं गूढ अजूनही कायम आहे. दिवसेंदिवस या हत्याकांड प्रकरणाशी संबंधित नवनवे खुलासे समोर येत आहेत. आता या प्रकरणी नवीन माहिती समोर आली आहे. आफताब वेगवेगळ्या डेंटिंग अॅपद्वारे अनेक…

अमृता फडणवीस राजकारणात येणार?, ‘त्या’ वक्तव्यामुळे चर्चांना उधाण

मुंबई | आपल्या राज्याच्या मिसेस उपमुख्यमंत्री अर्थात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या (Devendra Fadnavis) पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) चर्चेच्या केंद्रस्थानी असतात. कारण काहीही असो मिसेस उपमुख्यमंत्री मात्र चर्चेचा विषय ठरतात.…

तुकाराम मुंढेंना धक्का, दोन महिन्यातच पुन्हा बदली

मुबंई | आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे (IAS officer Tukaram Mundhe) हे नेहमीच त्यांच्या वारंवार होणाऱ्या बदल्यांमुळे चर्चेत असतात. अनेकदा त्यांच्या झालेल्या बदल्या या त्यांच्या धडाकेबाज कामगिरीमुळे झालं असल्याचं सांगितलं जातं. अशातच तुकाराम…

“सरकार वाचवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तोंड शिवून बसलेत”

मुंबई | उदयनराजे भोसले यांचे अश्रू आम्ही पाहिले. ते महाराजांचे वंशज आहेत. उदयनराजेंचे अश्रू हे महाराष्ट्राचे अश्रू आहे. महाराजांचा अपमान करण्यापेक्षा मरण का नाही आलं?, असं म्हणत खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मुख्यमंत्री एकनाथ…

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More