Top News मनोरंजन महाराष्ट्र मुंबई

‘श्रद्धा कपूरसाठी खरेदी केलं होतं सीबीडी ऑईल’; एनसीबीच्या चौकशी दरम्यान जया साहाचा मोठा खुलासा

मुंबई | ड्रग्स प्रकरणात सुशांतची टॅलेंट मॅनेजर जया साहाची एनसीबीने चोकशी केली. त्यावेळी सीबीडी ऑईल श्रद्धा कपूरसाठी खरेदी केलं असल्याची माहिती समोर आली आहे.

श्रद्धा कपूरबरोबर सुशांतसिंह राजपूत, रिया चक्रवर्ती आणि मधू मंटेना यांच्यासाठीही सीबीडी ऑईल मागवलं असल्याचं जया साहाने एनसीबी समोर कबूल केलं आहे.

तसेच यासाठी तिने कोणत्याही ड्रग्स पेडलरशी संपर्क साधला न्हवता, असंही जयाने चौकशी दरम्यान सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

कल्याण डोंबिवलीचे माजी महापौर राजेंद्र देवळेकर यांचं निधन

अभिनयानंतर जितेंद्र जोशीने ‘या’ क्षेत्रात केलं पदार्पण

मुंबई सेंट्रल परिसरातील नायर हॉस्पिटलच्या ओपीडीत पाणी

दिलासादायक! राज्यात नऊ लाखांहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या