आलोक वर्मांनी घेतलेले चार निर्णय CBI नं माघारी घेतले

आलोक वर्मांनी घेतलेले चार निर्णय CBI नं माघारी घेतले

नवी दिल्ली | CBI नं आलोक वर्मा यांनी घेतलेले चार निर्णय मागं घेण्याचा निर्णय घेतला आहे. CBI चे संचालक आलोक वर्मा यांना निवड समितीनं गुरुवारी संचालक पदावरून हटवलं होतं.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर संचालक पदाची सूत्रे ताब्यात घेताच आलोक वर्मा यांनी कोळसा घोटाळ्याबद्दल कथित सहभागाबाबत  PMO तील एका अधिकाऱ्याची चौकशी करण्याचा निर्णय घेतला होता.

PMO तील एका अधिकाऱ्याची चौकशी करण्याचा निर्णय आणि बुधवार, गुरुवार या दोन दिवसात घेतलेले आणखी 3 निर्णय CBI नं मागे घेतले आहेत.

दरम्यान, आलोक वर्मा यांनी CBI च्या संचालक पदावरून हटवल्यानंतर राजीनामा दिला होता.

महत्वाच्या बातम्या-

-“…तर उदयनराजेंनी रिपब्लिकन पक्षातून लोकसभा लढवावी”

-“एरवी एकमेकांचे ‘चेहरे’ न पाहणारे महाआघाडी करतायेत”

-“सेहगल यांना न बोलावल्यानं महाराष्ट्राचं नाक कापलं गेलं”

-…तर पुन्हा बॅट हातात घेणार नाही- विराट कोहली

-नरेंद्र मोदी स्वत:ची तुलना वाजपेयींशी करतात ही मोठी शोकांतिका- एम.के.स्टॅलिन

Google+ Linkedin