Top News

दाभोळकरांचा आरोपी सचिन अंदूरेला 26 ऑगस्टपर्यंत सीबीआय कोठडी

पुणे | नरेंद्र दाभोळकरांचा आरोपी सचिन अंदूरे याला 26 ऑगस्टपर्यंत सीबीआय कोठडी सुनावली आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए.एस मुजुमदार यांनी हा निर्णय दिला आहे.

महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये सचिन अंधुरेने शस्त्र प्रशिक्षण घेतल्याची माहिती तपास अधिकारी यांनी न्यायालयाला दिली आहे. त्यामुळे त्याला न्यायालयीन कोठडी देण्याची मागणी सीबीआय वकिलानी केली होती.

दरम्यान, सचिन अंदूरेला सीबीआयने काल औरंगाबादमधून अटक केली होती. त्यानंतर आज पुणे जिल्हा सत्र न्यायालयात त्याला हजर करण्यात आलं होतं.

महत्त्वाच्या बातम्या-

-मोदींबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या काँग्रेस नेत्याचं निलबंन मागे!

-धक्कादायक!!! प्रियकराने धोका दिल्यामुळे प्रेयसीने केली इन्स्टाग्रामवर लाईव्ह आत्महत्या!

-…म्हणून ‘राज’पूत्र अमित ठाकरे घेणार मुख्यमंत्र्यांची भेट!

-धक्कादायक!!! दारू पिण्यापासून रोखलं म्हणून बायकोची जीभच कापली!

-नंदूरबारमध्ये पावसाचं थैमान; तब्बल 400 घरं पाण्याखाली

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या