बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

बोफोर्स प्रकरणाची नव्याने चौकशी करण्यासाठीची याचिका अखेर CBI कडून मागे

नवी दिल्ली |  सीबीआयने गुरूवारी दिल्ली न्यायालयातून बोफोर्स प्रकरणाची नव्याने चौकशी करण्यासाठीची याचिका अखेर मागे घेतली आहे. फेब्रु 2018 मध्ये सीबीआयने नव्या पुराव्यांकडे न्यायालयाचं लक्ष वेधत न्यायालयात सीबीआयने याचिका दाखल केली होती.

बोफोर्स प्रकरणातील आणखी एक याचिकाकर्ते अजय अग्रवाल यांनीही या प्रकरणातील याचिका मागे घेण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

ही याचिका मागे घेण्याचे कारण सीबीआयलाच माहिती असावे, असं न्यायालयाने म्हटलं आहे.

दरम्यान, बोफोर्स प्रकरणावरून भाजप सातत्याने काँग्रेसवर हल्लाबोल करत असते. या लोकसभा निवडणुकीतही भाजपने काँग्रेसला याच मुद्द्यावरून लक्ष्य केलं होतं.

महत्वाच्या बातम्या

-मराठा आरक्षणाच्या मुद्यावर वैद्यकीय प्रवेशासंदर्भात सरकार उद्या अध्यादेश काढणार

-शरद पवारांनंतर कन्या सुप्रिया सुळेही दुष्काळ दौऱ्यावर

-चाहत्यांचे प्रेम पाहून वॉट्सन भावूक; दिला ‘हा’ खास संदेश

-नथुराम ‘देशभक्त’ म्हणणाऱ्या प्रज्ञा साध्वींना भाजपने खडसावले; म्हणाले ‘त्यांच्या वक्तव्याशी आम्ही सहमत नाही’

-बंगालमध्ये ममता दीदी यशस्वीपणे काम करत आहेत; भाजप त्यांची बदानामी करतंय- सुप्रिया सुळे

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More