देश

ऑनलाईन वर्गांना हजेरी लावू न शकणाऱ्या विद्यार्थ्यांना सीबीएसई बोर्डाने दिला मोठा दिलासा!

 नवी दिल्ली | ऑनलाईन वर्गांना हजेरी लावू न शकणाऱ्या दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना सीबीएसई बोर्डाने दिलासा दिला आहे. बोर्डाच्या परीक्षेला बसण्यासाठी आवश्यक असलेली 75 टक्के हजेरीची अट शिथिल करण्यात आली आहे.

कोरोनाच्या प्रादुर्भावात काही अडचणी अथवा तांत्रिक कारणांमुळे ऑनलाईन वर्गांना उपस्थित न राहणाऱ्या विद्यार्थ्यांना हजेरीच सवलत देण्याचा निर्णय सीबीएसई बोर्डाने घेतला आहे.

शाळा बंद असल्याने 75 टक्के हजेरीत सवलत दिली जाणार आहे, असं सीबीएसईचे परीक्षा नियंत्रक संजय भारद्वाज यांनी स्पष्ट केलंय.

महत्वाच्या बातम्या-

कोरोना रूग्णांच्या मदतीसाठी परळीत ‘कोरोना हेल्प सेंटर’ सुरू

“राहुल गांधींच्या कॉलरपर्यंत हात जातोय म्हणजे हा पोलिसांचा नंगा नाच आहे”

बलात्कार पिडीतेचा एफआयआर नोंदवला नाही; पोलिसांच्या वागणुकीमुळे त्रस्त झालेल्या पिडीतेची आत्महत्या

हाथरसमध्ये पोलिसांची मुजोरी सुरूच, महिला खासदारावर केला लाठीमार

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या