लंडन | इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात झालेल्या रोमहर्षक सामन्यात सुपरओव्हरमध्ये न्यूझीलंडचा फलंदाज मार्टीन गुप्टिल धावबाद झाला. त्यानंतर भारतीय चाहत्यांनी सोशल मीडियावर गुप्टीलची खिल्ली उडवली
पहिल्या उपांत्य फेरीत मार्टीन गुप्टिलने धोनीला धावबाद केलं होतं. तेथेच भारतीय चाहत्यांचं स्वप्नभंग झालं. त्यामुळे भारतीय चाहत्यांनी ‘जैसी करणी वैसी भरणी’ असं म्हणत गुप्टिलला ट्रोल केलं.
सुपरओव्हरमधील अखेरच्या चेंडूवर न्यूझीलंडला विजयासाठी 2 धावांची गरज होती. दुसरी धाव घेताना मार्टील गुप्टिल धाव बाद झाला.
दरम्यान, क्रिकेटचा जन्मदाता इंग्लंड इतिहासात पहिल्यांदाच विश्वविजेता झाला.
Karma returns for #MartinGuptill , his throw made #India loss the semifinals and the curse of Indian fans made him run out by same few inches. I supported #NewZealand , what a great fight, strength and love to NZ.#CWC19Final #CWC2019 #NZvsENG #MSDhoni #England #ICCWC2019 pic.twitter.com/aGrvkY1rfe
— ANU®️AG (@AnuragNayan) July 14, 2019
If karma return had a face ???#MartinGuptill ? #Dhoni ?#ENGvsNZ #CWC19Final pic.twitter.com/F1NkCXOft0
— HámŹá ♠❤ (@naughty_gattuu) July 14, 2019
Entered the final with a run out
Lost the final with a run out#MartinGuptill#ENGvsNZ #CWC19Final pic.twitter.com/MBXjenYrlJ— pranav kinger (@pranavkinger) July 15, 2019
महत्वाच्या बातम्या-
Comments are closed.