देश

‘सीसीडी’चे मालक बेपत्ता; सापडलं भावनिक पत्र

Loading...

बंगळुरु | ‘सीसीडी’चे मालक आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एस. एम. कृष्णा यांचे जावई व्ही. जी. सिद्धार्थ सोमवारपासून बेपत्ता झाले आहेत. बेपत्ता होण्यापूर्वी सीसीडी कर्मचाऱ्यांना उद्देशून सिद्धार्थ यांनी एक पत्र लिहल्याचं समोर आलं आहे.

मी दीर्घकाळ लढलो पण आज मी हार पत्करली आहे. माझ्या एका बिझनेस पार्टनरचा दबाव मी आणखी सहन करु शकणार नाही. ज्या लोकांचा माझ्यावर विश्वास होता त्यांचा मी अपेक्षाभंग केला आहे. मला अतिशय वाईट वाटत आहे, असं पत्र सिद्धार्थ यांनी लिहिलं आहे.

Loading...

सिद्धार्थ हे सोमवारी रात्रीपासून बेपत्ता झाले आहेत. सोमवारी रात्री नेत्रावती नदीच्या पुलापाशी त्यांना कारमधून बाहेर पडताना शेवटचं पाहिलं गेलं होतं.

दरम्यान, सिद्धार्थ यांनी आत्महत्या केल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. पण त्याविषयी कोणतीही अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.

Loading...

महत्वाच्या बातम्या-

-पुलवामा हल्ल्याच्यावेळी मोदी ‘मॅन वर्सेस वाईल्ड’ या कार्यक्रमाच्या चित्रिकरणात व्यस्त???

-गणेश नाईक यांच्या भाजपप्रवेशाआधीच आमदार मंदा म्हात्रे आक्रमक!

Loading...

पदभार स्विकारल्याक्षणी राष्ट्रवादीच्या नव्या प्रदेशाध्यक्षा सरकारविरोधात आक्रमक!

संसदेत दुष्काळावर भाषण अन् विजयी रॅलीत हजारो लिटर पाण्याची नासाडी!

-नारायण राणे भाजप खासदारकीचा राजीनामा देणार??? उचलणार मोठं पाऊल

Loading...
Loading...

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या