Top News देश

मोदी सरकारकडून केंद्रीय कर्मचाऱ्यांना खास गिफ्ट; निर्मला सितारामन यांनी केली घोषणा

नवी दिल्ली | केंद्र सरकारने सरकारी कर्मचारी आणि सार्वजनिक कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांसाठी LTC Cash Voucher आणि फेस्टिव्हल अॅडव्हान्स या दोन प्रमुख योजना जाहीर केल्या.

LTC Cash Voucher योजनेतंर्गत सरकारी कर्मचाऱ्यांना कॅश व्हाऊचर्स मिळतील. या व्हाऊचर्सच्या साहाय्याने संबंधित कर्मचाऱ्याला 12 टक्के किंवा त्यापेक्षा अधिक जीएसटी कर असणाऱ्या वस्तू खरेदी करता येतील. मात्र, हे सर्व व्यवहार ऑनलाईन करणं बंधनकारक असेल.

सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या आणि बँकेतील कर्मचाऱ्यांनाही या सुविधेचा लाभ मिळेल. या व्हाऊचर्सचा वापर करून कर्मचाऱ्यांना ट्रेन किंवा विमानाचे तिकीट खरेदी करता येईल. यासाठी तिकीटाची रक्कम आणि अन्य खर्च तीनपट असायला पाहिजे.

महत्वाच्या बातम्या-

राज्यात उद्या, परवा मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासनाला सतर्क राहण्याचं आवाहन

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना शेतीतलं काही कळत नाही”

“मराठा समाजाची माफी मागा, अन्यथा तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही”

…म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चक्क मराठीतून केलं ट्विट!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या