नागपूर महाराष्ट्र

दुधाला दर वाढवून मिळावा म्हणून भुकटीला 20 टक्के अनुदान; गडकरींची घोषणा

नागपूर | दूध उत्पादकांना दर वाढवून मिळण्यासाठी केंद्र शासनाने दूध भुकटीसाठी 20 टक्‍के अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रिय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. 

दुग्धजन्य पदार्थ आणि दूध पावडरवर 40 टक्‍के आयात शुल्क लावण्यात येणार असल्याचे गडकरींनी सांगितले. तसंच राज्य सरकारने दूध दर वाढवण्यासाठी दूध भुकटी उत्पादकांसाठी प्रति किलो 50 रूपये अनुदान देण्याचे जाहीर केलं आहे.

दरम्यान, मध्यान्ह योजना, आदिवासी योजनेतून दूध भुकटी वाटपाचे धोरण स्वीकारण्यात आले असल्याचंही त्यांनी सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या–

-सर्वात मोठा कशाला महाराजांचा सर्वात लहान पुतळा उभारा; शिवेंद्रसिंहराजेंची उपहासात्मक टीका

-ये दोस्ती हम नही छोडेंगे; संसदेतील अविश्वास ठरावाबाबत शिवसेनेची भूमिका

-शशी थरूर यांची गर्लफ्रेंड पाकिस्तानात… त्यांनी तिथं जावं- सुब्रमण्यम स्वामी

-रिझर्व्ह बँकेनं जारी केली 100 रूपयांची नवीन नोट! पाहा आणखी फोटो…

-वेळीच निर्णय घ्या, नाहीतर मराठा तरूणांचा संयम सुटेल- अजित पवार

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या