Top News

…तर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस औषधालाही शिल्लक उरणार नाही- चंद्रकांत पाटील

मुंबई | आगामी निवडणूका शिवसेना आणि भाजपा एकत्रित लढले तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस औषधालाही शिल्लक उरणार नाही, असं महसूलमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले.

आगामी निवडणूका या युती करून लढवाव्यात हा भाजपाचा प्रयत्न राहिल परंतु शिवसेनेला वेगळे लढायचे असल्यास स्वबळावर लढण्यास भाजपाही तयार आहे, असं ते म्हणाले.

स्वबळावर लढूनही दोन्ही पक्षांचे कसलेही नुकसान झालेलं नाही, त्यामुळे शिवसेना-भाजपची युती झाली तर दोन्ही काँग्रेसचा दारुण पराभव होईल, असं ते म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या –

-चंद्रकांत पाटील हे सर्वात जास्त भंपकमंत्री आहेत- प्रविणदादा गायकवाड

-तुमची हैदराबादी नवाबगिरी शहरात चालू देणार नाही-चंद्रकांत खैरे

-भाजपला निवडणुकीत दोन अंकी आकडा गाठणंही मुश्कील झालंय- सतेज पाटील

-भाजप-शिवसेना युतीबद्दल मुनगंटीवारांचा मोठा खुलासा!

-हिम्मत असेल तर मोदींनी हैदराबादमध्ये मला हरवून दाखवावं!

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या