बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

भाजप-शिवसेनेच्या युतीबाबत चंद्रकांत पाटलांचा मोठा खुलासा!

मुंबई | भाजप-शिवसेनेनं एकत्र येऊन पुढील मुख्यमंत्री ठरवणं उचित होईल, असं सूचक वक्तव्य महसुलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे.

शिवसेनेनं वर्धापनदिनामध्ये आपण स्वबळावर लढणार असल्याचा दावा केला होता, मात्र चंद्रकांत पाटलांनी भाजप-शिवसेनेच्या युतीबाबत आज पुन्हा एकदा सूचक वक्तव्य केलं आहे.

भाजप आणि शिवसेना एकत्र न आल्यास मतविभाजनाचा फायदा काँग्रेस आणि राष्ट्रवादीला होऊ शकतो, अशी भीतीही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

महत्त्वाच्या बातम्या –

Shree

-काश्मीरमध्ये भाजपने पळ काढला तसं शिवसेना करणार नाही!

-…तर महादेव जानकरांना नंदीबैलावर बसवून फिरवू- बच्चू कडू

मूक मोर्चा नव्हे आता गनिमी कावा; तुळजापुरात पडणार पहिली ठिणगी!

-एकनाथ खडसेंना मंत्रिमंडळात घ्यायचं की नाही अद्याप ठरलेलं नाही!

-मंत्रिमंडळ विस्ताराबाबत रावसाहेब दानवेंकडून महत्त्वाची घोषणा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More