महाराष्ट्र मुंबई

राष्ट्रवादीचं माझ्याकडे कोणतही पद नाहीये पण मान आणि सन्मान आहे- छगन भुजबळ

Loading...

मुंबई |  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं माझ्याकडे कोणतही पद नाहीये. पण पक्षात आजही मला भरपूर मान आणि सन्मान आहे, असं वक्तव्य राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी केलं आहे.

मुंबईत महात्मा फुले समता परिषदेची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं.

पदाला महत्व न देता समाजाच्या प्रशनांवर लढलं पाहिजे. समाजाच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवला पाहिजे, असं भुजबळ म्हणाले.

दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन विविध राजकिय संघटना पक्ष आणि गट-तट कामाला लागल्याचं दिसून येत आहे.

Loading...

महत्वाच्या बातम्या

-दिशाबाबत विचारताच आदित्य ठाकरे लाजले!

-माढ्याच्या खासदारांनी घेतली उदयनराजेंची भेट; राजकीय वर्तुळात भुवया उंचावल्या

-महाराष्ट्र खरंच तुझी वाट बघत आहे; संजय राऊतांच्या अनोख्या शुभेच्छा

-…म्हणून रिषभ पंतला भारतीय संघासोबत राहता येणार नाही, ड्रेसिंग रुममध्येही नो एन्ट्री!

-हा नेता विखे पाटलांना म्हणाला विरोधी पक्षनेते; त्यावर मुख्यमंत्री त्यांना म्हणाले…

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या