तू सिर्फ चाय बेच, देश मत बेच; छगन भुजबळांचा मोदींवर हल्लाबोल

नवी मुंबई |  “तू चाय बेच देश मत बेच”, अशा आक्रमक शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला आहे.

राष्ट्रवादीच्या परिवर्तन यात्रेच्या निमित्ताने छगन भुजबळ नवी मुंबईत बोलत होते. त्यावेळी त्यांनी आपल्या शैलीत भाजप शिवसेनेचा यथेच्छ समाचार घेतला.

भाजप शिवसेनेच्या कारभारामूळे भविष्यात देवतांनाही आरक्षणासाठी भांडण्याची वेळ येईल असा मिश्किल टोलाही त्यांनी लगावला.

दरम्यान, हे सरकार मराठा-ओबीसीमध्ये भांडणं लावण्याचं काम करत आहे, असा आरोप त्यांनी यावेळी बोलताना केला.

महत्वाच्या बातम्या-

-उत्तर प्रदेशात संपूर्ण ताकदीने लढणार आणि लोकांना सरप्राईज देणार!

-रासप नेते रत्नाकर गुट्टे यांच्याविरोधात पत्नीनेच दिली शारीरिक आणि मानसिक छळाची तक्रार

-फडणवीस नव्हे हे तर ‘फसणवीस’ सरकार; सुप्रिया सुळेंचा जोरदार हल्लाबोल

-काँग्रेसने मला 12 वर्षे छळण्याचा प्रयत्न केला- नरेंद्र मोदी

-सिडनी एकदिवसीय सामन्यात नोंदवलेले ‘हे’ 9 विक्रम तुम्ही वाचाच!