बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

एकनाथ खडसेंच्या पक्षप्रवेशाच्या चर्चांवर छगन भुजबळ म्हणाले…

मुंबई | एकनाथ खडसे हे राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. यासंदर्भात राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी सूचक वक्तव्य केलं आहे.

खडसे राष्ट्रवादीमध्ये येणार का असा प्रश्न भुजबळांना विचारातच त्यांनी स्मित हास्य केलं आणि म्हणाले, सध्याची सगळी परिस्थिती पाहता एकनाथ खडसे राष्ट्रवादीत येणारच नाहीत.

शिवाय मी याबाबत अधिकृतपणे थेट काही सांगू शकत नाही, असंही भुजबळ म्हणालेत. एकनाथ खडसे हे भाजपात नाराज असल्याने राष्ट्रावादीत येणार असल्याचं म्हटलं जातंय.

महत्वाच्या बातम्या-

जलयुक्त शिवार योजनेची चौकशी होईल, भाजपने घाबरून जाऊ नये- जयंत पाटील

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय; जलयुक्त शिवार योजनेची SIT मार्फत चौकशी करणार

“खडसे काकांच्या राष्ट्रवादी प्रवेशाबाबत त्यांच्या सूनबाईंना विचारा”

“तुमच्या दिल्लीतील बापाला बाप म्हणायला वारसदार नाही आणि तुम्ही…”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More