नाशिक | निर्भया प्रकरणानंतर दिल्लीचं तख्त बदललं होतं. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हे विसरू नये, असं राष्ट्रवादीचे नेते, अन्न-नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.
राहुल गांधी यांना झालेल्या धक्काबुक्कीनंतर देशात लोकशाही आहे की नाही असा प्रश्न पडला आहे, अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी दिली.
उद्या 2 ऑक्टोबर म्हणजे महात्मा गांधी यांची जयंती आणि गांधी जयंतीच्या पूर्वसंध्येला राहुल गांधींना धक्काबुक्की तसंच त्यांच्यावर लाठीचार्ज होणं हे निंदनीय आहे, असं भुजबळ म्हणाले.
महत्वाच्या बातम्या-
‘ही केवळ एका मुलीची हत्या नसून…’; अण्णा हजारेंची हाथरस प्रकरणावर प्रतिक्रिया
“उत्तर प्रदेशमध्ये गुंडाराज, महिला सुरक्षित नसून लोकशाहीचा खुन होत आहे”
मराठी मनोरंजन क्षेत्रात ‘माल’ नाही तर…- केदार शिंदे
शानदार हिट-मॅन! रोहितने डावाच्या पहिल्याच चेंडूवर चौकार मारत केला ‘हा’ मोठा पराक्रम