Loading...

भुजबळांच्या अडचणी वाढल्या; ‘हा’ कट्टर समर्थकच आव्हान देण्याच्या तयारीत

नाशिक | राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना मतदारसंघातून आपल्याच समर्थकाकडून आव्हान मिळणार असल्याचं दिसत आहे.

भुजबळांचे अत्यंत विश्वासू मानले जाणारे माणिकराव शिंदे यांनी येवला मतदारसंघातून राष्ट्रवादीकडे उमेदवारी मागितली आहे.

Loading...

विधानसभा निवडणुकीसाठी 4 महिन्यांचा कालावधी असताना येवल्यात आतापासूनच निवडणुकीचं वातावरण तापू लागलं आहे.

दरम्यान, कोणी कुठून उमेदवारी करायची याचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतात. त्यामुळे पक्षाचा जो आदेश येईल त्यानुसार मी निवडणूक लढेन, असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.

Loading...

महत्वाच्या बातम्या-

-श्रीदेवींची हत्या झाल्याच्या चर्चांवर बोनी कपूर म्हणतात…

-मुंबई महापालिकेच्या ‘या’ निर्णयाला अभिनेता जॉन अब्राहमचा विरोध

-वाढदिवसाला हारतुरे नको विद्यार्थ्यांना मदत करा; धनंजय मुंडेंचं आवाहन

Loading...

-भाजप पैशांच्या बळावर सरकार पाडतं- राहुल गांधी

-टीम इंडियाच्या पराभवानंतर विवेक ओबेरॉयचं ट्विट; चाहते संतापले

Loading...