नाशिक महाराष्ट्र

“महाराष्ट्रात कोणी चाणक्य बिणक्य चालणार नाही”

नाशिक | खासदार नारायण राणे यांनी अमित शहा यांच्या पायगुणामुळे सरकार जाईल. भाजपचे ऑपरेशन लोटस पुन्हा सुरू होईल, अशी प्रतिक्रिया दिली होती. यावर अन्न-नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

कोणी चाणक्य बिणक्य महाराष्ट्रातील भूमीत चालणार नाही, असा टोला छगन भुजबळ यांनी लगावला आहे. ते नाशिकमध्ये माध्यमांशी बोलत होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली तिन्ही पक्षाचं सरकार मजबुतीने उभं आहे. त्यामुळे वर्षभर प्रयत्न करून सुद्धा काही झालं नाही, असं छगन भुजबळ म्हणाले.

दरम्यान, अगोदर सरकार पाडून तर दाखवा, मग शिडी लावायची कि शिडी बॉम लावायचा हे नंतर ठरवू, असंही छगन भुजबळ म्हणाले.

थोडक्यात बातम्या-

नारायण राणे विनोद करतात, हे मला माहीत नव्हतं- शरद पवार

“राणेंसारख्या नेत्यांना कसं सांभाळायचं आम्हाला माहीती आहे, त्यांच्यावर अन्याय होणार नाही”

मुंबई पोलिसांकडून या बड्या अभिनेत्रीला अटक, कारण आहे अत्यंत धक्कादायक

“अमित शहांना उद्घाटनासाठी कोकणात आणणारे राणे हे हुशार राजकारणी”

राणे महाराष्ट्राचे दबंग नेते, झोप विसरून मेहनत करतात- देवेंद्र फडणवीस

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या