नागपूर महाराष्ट्र

नेतृत्त्वाच्या वादातून हल्ला झालेल्या ‘चमचम’चा संघर्ष अखेर संपला

नागपूर | नेतृत्त्वाच्या वादातून नागपुरात हल्ला झालेल्या नामांकित तृतीयपंथीय चमचम गजभियेचा संघर्ष अखेर संपला आहे. सोमवारी रात्री उपचारादरम्यान तिची प्राणज्योत मालवली.

किन्नर गुरु उत्तमबाबा सेनापती यांने त्याच्या साथीदारांसह कळमन्यातील कामनानगरात ५ जूनला चमचमवर सशस्त्र हल्ला केला होता. त्यात ती गंभीर जखमी झाली होती.

पोलिसांनी उत्तमबाबासह त्याच्या साथीदारांना अटक केली आहे. ते नक्की तृतीयपंथीय आहेत? यासाठी त्यांची वैदयकीय तपासणी केली जाणार असल्याचं कळतंय.

दरम्यान, तृतीयपंथियांची अत्यंयात्रा काढली जात नाही. मात्र चमचमची अत्ययात्रा काढून तिचे सार्वजनिक अंत्यसंस्कार करण्यात आले.

महत्वाच्या बातम्या

-रिंकू राजगुरु मराठीतली सर्वात महागडी अभिनेत्री; ‘मेकअप’साठी घेतले इतके लाख!

-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं विमान आता पाकिस्तानातून जाणार नाही!

-…म्हणून मुख्यमंत्र्यांनी ‘या’ कलाकारांचं तौडभरुन कौतुक केलं!

-“लोकसभा निवडणूक लढवणे म्हणजे काय घरची मालमत्ता आहे का?”

-“नागपूरचं वासेपूर करण्याचं काम मुख्यमंत्र्यांनी केलं आहे”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या