महिलांच्या ‘या’ सवयींमुळे पतीचं आयुष्य होतं बरबाद!

Chanakya Niti | आचार्य चाणक्य हे केवळ देशातील नाहीतर जगातील एक उत्तम विद्वान आहेत. ते मानवाच्या आयुष्यावर नेहमी भाष्य करत असतात. आचार्य चाणक्यनी पती-पत्नी नातेसंबंधावर अनेकदा भाष्य केलं आहे. मात्र आता आचार्य चाणक्य यांनी काही पुस्तकांच्या माध्यमातून तसेच आपल्या ग्रंथांमध्ये महिलांच्या अशा काही सवयी सांगितल्या आहेत. ज्यामुळे घरात क्लेश, कलह निर्माण होतो. महिलांच्या सवयीमुळे महिलांचं आयुष्य हे क्लेशाने भरून जातं.

‘या’ कारणाने क्लेश निर्माण होऊ शकतो

क्लेश असणं हा एक जीवनाचा एक भाग आहे. काही सवयी या कोणाच्याही असो, त्याचा नकारात्मक परिणाम होतो. जर, महिलांनी पतीच्या दुखात साथ दिली नाहीतर त्याच्या जीवनात क्लेश निर्माण होऊ शकतो. जसे की काहींनी एकमेंकांबाबत चुगली करण्याची सवय असते. (Chanakya Niti)

महिलांनी चुगली करण्याची सवय असते. ही नकारात्मक सवय असते. अशा व्यक्तींच्या संगतीमुळे तुमच्या आयुष्यामध्ये नकारात्मकता येते. त्यामुळे चुगली करणाऱ्या महिलांपासून शक्य तितक्या लवकरात लवकर लांब होण्याचा प्रयत्न करा.

आचार्य चाणक्यनीतीनुसार (Chanakya Niti) महिला पुरूषांच्या तुलनेत कपट आणि जास्त छळ करतात. आपल्या याच अवगुणांमुळे अनेकदा त्यांना संकटांचा सामना करावा लागतो. याच सवयींमुळे त्या नवऱ्यांपासून लांब होतात, असं आचार्य चाणक्यनीती (Chanakya Niti) सांगते.

पुरूषांच्या तुलनेत महिलांना जास्त लोभ असतो

आयुष्यामध्ये लोभीपणा ही वाईट गोष्ट आहे. मात्र सर्वाधिक लोभ हा महिलांना असतो. पुरूषांच्या तुलनेत महिलांना पैसा, अलंकार, हीरा आणि वस्त्र याबद्दल जास्त लोभ असतो. या लोभामुळे आयुष्यामध्ये तणाव निर्माण होतो. त्यापासून महिलांनी दूर राहिलं पाहिजे असा सल्ला आता चाणक्यनीतीने (Chanakya Niti) दिला आहे.

News Title – Aacharya Chanakya Say Women Bad Habits Make Husband life With Sorrow

महत्त्वाच्या बातम्या

“तुझ्यात ठाकरेंच रक्त असेल तर…”; आदित्य ठाकरेंना ‘या’ नेत्याचं खुलं आव्हान

आत्महत्या केलेल्या समर्थकाच्या अंत्यविधीवेळी पंकजा मुंडे ढसा ढसा रडल्या!

“..तर उद्धव ठाकरेंना कोकणात पाय ठेऊ देणार नाही”; राणेंचा इशारा

“डोक्यावर झुपकेदार केसांचा टोप चढला…”; ठाकरे गटाने राणेंना डिवचलं

सर्वसामान्यांनी खायचे तरी काय?, फळभाज्यांचे किलोचे दर शंभरी पार; पालेभाज्याही महागल्या