Chanakya Niti | आचार्य चाणक्य हे केवळ भारतातील नाही तर जगातील विद्वान होते. त्यांच्या चाणक्य नीती या पुस्तकातून अनेक मोलाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. तसेच मानवाला अनेक सल्ले दिले आहेत. त्यामुळे त्यांचे लेखन चाणक्यनीती (Chanakya Niti) नावाने परिचित झाले. आचार्य चाणक्यांनी त्यांच्या चाणक्यनीतीमध्ये (Chanakya Niti) अनेक महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. महिलांनी काही गोष्टी कुणालाही सांगू नयेत, असं चाणक्य म्हणतात. आता या सहा गोष्टी नेमक्या कोणत्या, ते खाली सविस्तर सांगितले आहे.
‘या’ सहा गोष्टी महिलांनी सांगू नये
महिलांनी आपला पगार, उत्पन्न आपल्यावर असलेले कर्ज याची माहिती कोणालाही देऊ नये. आपल्या पतीजवळ ही माहिती शेअर करू नये. (Chanakya Niti)
महिलांना असलेली व्यक्तीगत अडचण आणि परिवारातील समस्या यासंदर्भात कोणाकडे बोलू नये. या गोष्टी बाहेरील व्यक्तीसोबत बोलू नये, असं चाणक्यांनी सांगितलं आहे. (Chanakya Niti)
महिलांनी आपल्या प्रेमप्रकरणाबाबत कोणासोबतची चर्चा करू नये. महिलांचा सन्मान आणि आदर कायम ठेवण्यासाठी हे राज न उघडलेले योग्य आहे. (Chanakya Niti)
महिलांनी आपलं करिअर तसेच भविष्यातील योजनांसदर्भात कोणाशीही चर्चा करू नये. ही माहिती त्यांनी कोणत्याही व्यक्तीसोबत शेअर करू नये. अगदी जवळच्या मित्रालाही शेअर करू नये.
महिलांनी दिलेल्या दानाची माहिती कोणालाही देऊ नये. एका हाताने दिलेले दान दुसऱ्या हाताला कळू नये. या पद्धतीने दोन कार्याची माहिती गोपणीय ठेवली.
महिलांनी आपल्या आरोग्याची माहिती कोणत्याही व्यक्तीला सांगू नये. ही माहिती ज्यांना सांगणं आवश्यक आहे. त्यांनाच सांगितली जावी असं डॉचाणक्य म्हणतात.
News Title – Chanakya Niti for Women life
महत्त्वाच्या बातम्या
लाडकी बहीण योजनेनंतर सरकारचं शेतकऱ्यांसाठी मोठं पाऊल; आता थेट..
“..पेक्षा मोठा पश्चाताप कोणताच नाही”; परिणीती चोप्राच्या वैवाहिक आयुष्यात वादळ?
राज्यभरात पावसाचा धुमाकूळ! ‘या’ जिल्ह्यांतील शाळांना 8 दिवस सुट्ट्या जाहीर
“हिंदू महिलांनी फिगर मेन्टेन करणं सोडा, 4 मुलं जन्माला घाला”; प्रेमानंद महाराजांचं वादग्रस्त विधान
“घरातील एकटेपणा खायला उठतो, तो कमी करण्यासाठी मी..”; अभिनेत्री रेखा यांचं मोठं वक्तव्य