Chanakya Niti | आचार्य चाणक्य यांची चाणक्यनीतीचा (Chanakya Niti) परिणाम हा संबंध जगामध्ये आहे. शिक्षित, अशिक्षित अनेकांनी आचार्य चाणक्यनीतीचा अनुभव घेतला आहे. चाणक्यनीतीचा (Chanakya Niti) अभ्यास केल्यानंतर एक गोष्ट लक्षात येते की, आचार्य चाणक्य यांनी प्रत्येक वयातील स्री-पुरूष, शालेय वयोगटातील मुलं आणि पती-पत्नींच्या नात्यावर भाष्य केलं आहे. त्यावेळी आचार्य चाणक्य म्हणाले की, अशा काही गोष्टी आहेत त्या आपल्या पतीने पत्नीसोबत करणं टाळलं पाहिजे. (Chanakya Niti)
आपली कमजोरी आपल्या जोडीदाराला सांगू नका
पती-पत्नीचं नातं म्हणजे दोन शरीर एक जीव. पण तरीही आचार्य चाणक्य यांच्या मते, अशा काही गोष्टी ज्या पत्नीसोबत किंवा पत्नीसमोर करू नये. याचा उल्लेख हा चाणक्यनीतीमध्ये (Chanakya Niti) करण्यात आला आहे. यामुळे चाणक्य सांगतात की, विवाहीतांना आपली कमजोरी आपल्या जोडीदाराला सांगू नका.
‘या’ गोष्टी पत्नीला सांगू नये
विवाहीत जोडप्यांची कमजोरी एकमेकांना समजल्यास ती व्यक्ती तुमच्याविरोधात त्याचा वापर करू शकते. ती तिला हवं ते करून घेऊ शकते. तुमचा अपमान झाला असल्यास त्याबाबतही पत्नीला सांगू नका. भविष्यात अशी वेळ येईल तेव्हा ती तुम्हाला त्या अपमानाची आठवण करून देईल आणि तुम्हाला वाईटही बोलेल.
अगदी पत्नीलाही त्याबाबत सांगू नये. कारण हे पती-पत्नीमधील वादाचं कारण ठरू शकेल, असं चाणक्यनीती सांगते. तुम्ही किती पैसे कमावता हे सुद्धा पत्नीला सांगू नये अन्यथा पत्नीने केलेल्या खर्चाचे माप त्यांना मोजता येणार नाही.
यासाठी पत्नीने देखील पैशांची बचत करावी. यामुळे पती नेहमी आपल्या पत्नीसोबत खूश राहू शकतो. यासाठी पत्नीने अर्थिक खर्च करण्यावर नियंत्रण ठेवावं. याचा फायदा हा पती-पत्नीच्या संसारासाठी होतो.
News Title – Chanakya Niti News Update About Wife Husband Relationship
महत्त्वाच्या बातम्या
पोस्ट ऑफिसची जबरदस्त स्कीम; 95 रुपयांची बचत बनवेल लखपती!
तरुणांनो सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! PGCIL विभागाअंतर्गत भरती सुरु
महिलांनो सावधान! या कारणांमुळे पुरुषांपेक्षा महिलांना हृदयविकाराचा धोका अधिक
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, मध्य रेल्वेच्या वेळापत्रकात महत्त्वाचे बदल
पावसाळी अधिवेशनाची तारीख ठरली! कोणते मुद्दे गाजणार