बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आज संध्याकाळपर्यंत ‘या’ भागात होणार जोरदार पाऊस, हवामान खात्याचा इशारा

मुंबई | काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसानं पुन्हा एकदा राज्यभरात थैमान घातलं आहे. पुढील 4-5 दिवस राज्यांत काही ठिकाणी विजांच्या गडगडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे आता हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे.

मुसळधार पावसामुळे उत्तर महाराष्ट्रासह नाशिक जिल्ह्यात आज रविवारी जबर पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या मुसळधार पावसामुळे अनेक शेतकऱ्याच्या पिकाचं नुकसानं झालं आहे. त्यामुळे जनजीवनही विस्कळीत झाले आहेत. त्यामुळे सगळीकडे चिंतेचे वातावर निर्माण झालं आहे.

राज्यातील विविध जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यानुसार कोकण, विदर्भ, मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे.

दरम्यान, राज्यात वीजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल. त्याचवेळी गारपीटीचीही शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. त्यामुळे शेतकरी वर्गाला काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.

थोडक्यात बातम्या – 

‘काही दिवसांपूर्वी रिया चक्रवर्ती होती आणि आता….’, काँग्रेस नेत्याचं मोठं वक्तव्य

“लखीमपूर हिंसेप्रकरणी केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांचा राजीनामा घ्या”

सीबीआय, ईडी, इन्कम टॅक्स भाजप नेते चालवतात- जयंत पाटील

पेंग्विन कमी पाळा, पण खड्डे बुजवा – नितेश राणे

“तुमच्याच घरात हे लोक कधी घुसतील अन् तुमचेच लोक तुरुंगात कधी जातील कळणार नाही”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More