बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राज्यातील ‘या’ भागात मुसळधार पावसाची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज

मुंबई | गेल्या आठवड्याभरापासून मुसळधार पावसानं चांगलाच मुक्काम ठोकल्याचं पहायला मिळत आहे. सगळीकडे बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र आता आणखी तीव्र झाल्यानं पुढील काही दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.

पुढील 4-5 मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रात याचा प्रभाव अधिक असणार असून, मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांना मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

मुसळधार पावसानं अनेक ठिकाणी हाहाकार माजवला आहे. अनेक ठिकाणी पावसाचं भयावह रुप पहायला मिळत आहे. गणेशाच्या आगमनानंतर पावसानं अजून जोर धरलेला असून अनेक ठिकाणी अतिमुसळधार पावसचीही शक्यता ठरली आहे.

दरम्यान, उत्तर मध्य महाराष्ट्रात कोकणात मुसळधार पाऊस पडणार आहे. सकाळपासून पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे येत्या काही तासांत मुसधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

थोडक्यात बातम्या – 

“उद्धव ठाकरेंना शिवसेनेच्या इज्जतीचा लिलाव करण्याची हौस आहे”

“श्रेय स्वत:ला घ्यायचं आणि दोष दुसऱ्याला द्यायचा हाच मोदींचा मंत्र”

‘कोरोना लसीचे दोन्ही डोस घेऊनही…’; महत्त्वाची माहिती समोर

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लिहिलं अक्षय कुमारला पत्र, म्हणाले…

कोरोना अपडेट! मुंबईची आकडेवारीत कमी अधिक प्रमाणात घट, वाचा आजची आकडेवारी!

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More