बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राज्यातील ‘या’ भागात मुसळधार पावसाची शक्यता; वाचा हवामान खात्याचा अंदाज

मुंबई | राज्यात सध्यातरी ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. आणि हवामान विभागाकडून (Meteorological Department) काही ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

शनिवारीही मुंबईसह अनेक ठिकाणी हलके ढगाळ आकाश असेल तर काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.

भारतीय हवामान खात्याने (IMD) 21 मे रोजी विदर्भात ‘लू’ सुरू होण्याची शक्यता व्यक्त करत इशारा दिला होता. दुसरीकडे, महाराष्ट्रातील हवा गुणवत्ता निर्देशांक बहुतांश शहरांमध्ये ‘चांगल्या ते मध्यम’ श्रेणीत नोंदवला जात आहे.

शनिवारी मुंबईत कमाल तापमान 34 आणि किमान तापमान 27 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. सकाळी हवामान स्वच्छ होईल. दुपारनंतर आकाशात हलके ढगाळ वातावरण राहील. हवेचा दर्जा निर्देशांक ‘मध्यम’ श्रेणीत 141 वर नोंदवला गेला.

थोडक्यात बातम्या- 

‘कान्स’मध्ये रेड कार्पेटवर अचानक टॉपलेस झाली महिला, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल 

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सरकार मोठा निर्णय घेण्याची शक्यता

सर्वात मोठी बातमी! BMC चा राणा दाम्पत्याला झटका

“ज्यांच्या हातात आपल्या बायकोचं नियंत्रण नाही, ते…”

“पूर्वीसारखाच भारत निर्माण करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More