बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पुढील दोन दिवस राज्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची शक्यता, वाचा हवामान विभागाचा अंदाज

मुंबई | सध्या कडाक्याचा उन्हाळा (Summer) सुरु असून शरिराची लाही लाही होताना दिसत आहे. कडाक्याच्या उन्हामुळे नागरिकही त्रस्त झाले आहेत. काडाक्याच्या उन्हातही अवकाळी पावसाच्या हजेरीनं थोडासा थंडावा पहायला मिळत आहे. हवामान खात्याकडूनही अवकाळी पावसाचा (Rain) इशारा देण्यात आला आहे.

महाराष्ट्रात 21 एप्रिलपासून वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. 21 आणि 22 एप्रिल रोजी विदर्भ, मराठवाडा, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण कोकणात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता, असल्यातं हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे.

1 एप्रिलपासून राज्यातील काही भागात वादळी वाऱ्यासह पाऊस पडणार असला तरी हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार आज विदर्भातील चंद्रपूर आणि अकोल्यात उष्णतेच्या लाटेची शक्यता आहे.

दरम्यान, एकीकडे उन्हाची तीव्र लाट सुरु असातना दुसरीकडे मात्र काही ठिकाणी अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे.

थोडक्यात बातम्या – 

‘आम्ही दादागिरी केली असती तर…’; संदीपान भूमरे यांचं राजेश टोपेंना प्रत्युत्तर

‘महिलेसमोर नाक घासायला लावलं’, अपमान सहन न झाल्यानं तरुणानं उचललं ‘हे’ धक्कादायक पाऊल

‘आईनं अॅसिड पिऊन आत्महत्या केली’, मुनव्वर फारूखीचा खळबळजनक खुलासा; पाहा व्हिडीओ

‘एका बाजूला भोंगे, दुसऱ्या बाजूला सोंगे’; रामदास आठवलेंचा हल्लाबोल

‘राज्यातील वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न केला तर…’; गृहमंत्र्यांचा गंभीर इशारा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More