औरंगाबाद | लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या विरोधात अपक्ष म्हणून लढलेल्या हर्षवर्धन जाधवांवर पराभूत उमेदवार चंद्रकांत खैरेंनी गंभीर आरोप केले आहेत. ते औरंगाबादमध्ये बोलत होते.
हर्षवर्धन जाधवांनी त्यांच्या वडिलांची आणि भावाच्या पत्नीची हत्या केली आहे. तसेच हर्षवर्धन जाधवांनी त्यांच्या पत्नीचाही छळ करून तिला मारहाण केली आहे, असा गंभीर आरोप चंद्रकांत खैरेंनी केला आहे.
हर्षवर्धन यांच्याविरोधात त्यांची पत्नी रावसाहेब दानवेंची मुलगी पोलिसातही गेली होती, असं खैरेंनी म्हटलं आहे.
शिवसेनेला पराभूत करण्यासाठी हर्षवर्धन जाधव यांचं ट्रॅक्टर हे चिन्ह कारणीभूत ठरलं आहे. जाधवांच्या ट्रॅक्टरवर शिवसेनेतील अनेकजण बसले म्हणून मला पराभव पहावा लागला, असं खैरे म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या
-उद्धव यांचा दुष्काळ दौरा… त्यात विकासकामाचे उद्घाटन अन् उत्साही कार्यकर्त्यांनी फोडले फटाके
दुष्काळ कितीही गंभीर असला तरी शिवसेना तुमच्या पाठिशी खंबीरपणे उभी राहिल- उद्धव ठाकरे
-ममतांचा उलटा प्रवास सुरू; आता जनताच त्यांचं श्राद्ध घालेल- गिरिराज सिंह
-औरंगाबादचा पराभव हा फक्त चंद्रकांत खैरेंचा नाही तर तो माझासुद्धा आहे- उद्धव ठाकरे
-आदित्य ठाकरे होणार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री???
Comments are closed.