Top News

मराठा आंदोलनाचा चेहरा म्हणून चंद्रकांत पाटलांनी सुचवली तीन नावं!

मुंबई | मराठा क्रांती मोर्चाला चेहरा असावा म्हणून महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी तीन नावं सुचवली आहेत. ते एबीपी माझा या वृत्तवाहिनीसोबत बोलत होते. 

छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज उदयनराजे, शाहू महाराजांचे वंशज छत्रपती संभाजीराजे आणि ते ज्या घरात जन्माला आले त्या घाटगे घराण्याचे वंशज समरदीप घाटगे यांची नावं चंद्रकांत पाटीलांनी सुचवली आहेत. 

मराठा आंदोलनाला चेहरा मिळाला तर सरकारचा त्यांच्याशी चर्चा करता येईल, या भूमिकेतून चंद्रकांत पाटील यांनी ही नावं सुचवली आहेत. 

महत्त्वाच्या बातम्या–

-साप सोडण्याचं वक्तव्य करणाऱ्यांमध्ये मोठमोठी राजकीय नावं- चंद्रकांत पाटील

-आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मोदींना महाराष्ट्रात पाय ठेवू देणार नाही!

-नरेंद्र मोदींच्या एका सहीने आयुष्य पालटलं; तरुणीला लग्नाच्या अनेक मागण्या

-राम मंदिराच्या विटांचं काय झालं?; राज ठाकरेंचा भाजपला सवाल

-मराठा आरक्षणाचा प्रस्ताव केंद्रात मांडा; राजनाथ सिंहांचा मुख्यमंत्र्यांना आदेश

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या