अहमदनगर | गोपीनाथ मुंडे साहेब भाजपचे एक मोठे आधारस्तंभ होते, त्यांच्याकडून आम्ही खूप काही शिकलो, असं महसूलमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले.
गोपीनाथ गडावर पर्यटकांसाठी चांगले विश्रामगृह नाही, त्यामुळे तिथलंच्या शासकीय जागेवर विश्रामगृहाच्या बांधणीसाठी अधिकाऱ्यांना आदेश देण्यात आले आहेत, असंही त्यांनी सांगितलं.
तळागाळातील माणसांसाठी त्यांनी केलेले काम पुढं नेण्यासाठी आणि त्यांच्या स्वप्नातील महाराष्ट्र घडवण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत, असंही ते म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या–
-भाजपला स्वबळावर विजय मिळवणं कठीण!
अरुण जेटलींकडून इंदिरा गांधींची तुलना हिटलरशी
-सगळ्या भ्रष्ट नेत्यांना तुरूंगात टाकणार- नरेंद्र मोदी
-2019 लोकसभेच्या निवडणुकीसाठी अमित शहांचा ‘मास्टर प्लॅन’
-‘करुन दाखवलं’ म्हणणाऱ्यांनी ‘पळून दाखवलं’- अाशिष शेलार
Comments are closed.