औरंगाबाद महाराष्ट्र

आम्ही बांगड्या भरलेल्या नाहीत-चंद्रकांत खैरे

औरंगाबाद | आमदार इम्तियाज जलील पुन्हा शहरात दंगल घडवू पाहत असतील तर आम्ही देखील बांगड्या भरलेल्या नाहीत, असं शिवसेना नेते खासदार चंद्रकांत खैरे म्हणाले.

दंगल प्रकरणी अटकेत असलेल्यांना जामीनावर सोडण्यासाठी आमदार इम्तियाज जलील यांनी हजारोंचा जमाव पोलिस ठाण्यावर नेऊन पोलिसांवर बांगड्या, पैसे फेकत सरकारी कामात अडथळा आणला होता.

दंगलीनंतर शिवसेनेने शहरातील वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला, मात्र पुन्हा इम्तियाज जलील पुन्हा शहरात दंगल घडवू पाहत तर तुमची हैदराबादी नवाबगिरी चालू देणार नाही, असंही ते म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या –

-…तर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस औषधालाही शिल्लक उरणार नाही- चंद्रकांत पाटील

-चंद्रकांत पाटील हे सर्वात जास्त भंपकमंत्री आहेत- प्रविणदादा गायकवाड

-तुमची हैदराबादी नवाबगिरी शहरात चालू देणार नाही-चंद्रकांत खैरे

-भाजपला निवडणुकीत दोन अंकी आकडा गाठणंही मुश्कील झालंय- सतेज पाटील

-भाजप-शिवसेना युतीबद्दल मुनगंटीवारांचा मोठा खुलासा!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या