औरंगाबाद | आमदार इम्तियाज जलील शहरात पुन्हा दंगल घडवू पाहत असतील तर त्यांची ही हैदराबादी नवाबगिरी औरंगबादमध्ये चालू देणार नाही, असा इशारा शिवसेना नेते खासदार चंद्रकांत खैरे यांनी दिला आहे.
दंगल प्रकरणी अटकेत असलेल्यांना जामीनावर सोडण्यासाठी आमदार इम्तियाज जलील यांनी हजारोंचा जमाव पोलिस ठाण्यावर नेऊन पोलिसांवर बांगड्या, पैसे फेकत सरकारी कामात अडथळा आणला होता.
इम्तियाज जलील पुन्हा शहरात दंगल घडवू पाहत असतील तर आम्ही देखील बांगड्या भरलेल्या नाहीत, असंही ते म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या –
-भाजपला निवडणुकीत दोन अंकी आकडा गाठणंही मुश्कील झालंय- सतेज पाटील
-भाजप-शिवसेना युतीबद्दल मुनगंटीवारांचा मोठा खुलासा!
-हिम्मत असेल तर मोदींनी हैदराबादमध्ये मला हरवून दाखवावं!
-दानवेंची जाहीरातबाजी; शाळेचे वह्या-पुस्तकही सोडले नाहीत!
-मराठ्यांना आरक्षण देणं आमच्या हातात नाही!
Comments are closed.