कोल्हापूर महाराष्ट्र

भिडे आल्याचं समजलं आणि चंद्रकांत पाटलांनी बैठक अर्ध्यातच सोडली…

कोल्हापूर | जिल्हा परिषद सदस्यांची आढावा बैठक सुरू होती. तेव्हा श्रीशिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे आल्याचं समजताच महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी बैठक अर्ध्यात थांबवली आणि त्यांची भेट घेतली. 

चंद्रकांत पाटील कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कामकाजाची बैठक सुरू होती. तेव्हा संभाजी भि़डे त्यांच्या कार्यकर्त्यांसह तिथं आले. तेव्हा मंत्री महोदयांनी बैठक आर्ध्यावर टाकून भिडेंची भेट घेतली. 

दरम्यान, या दोघांची ही भेट चांगली तासाभराची झाली. मात्र, चर्चेचा विषय काय होता? हे अद्याप समजले नाही.

महत्त्वाच्या बातम्या-

-सोलापुरातील ओंकार जंजीरालचा ब्लॉग अव्वल; गुगलकडून होणार सन्मान

-जनतेचा आवाज म्हणून शिवसेना सत्तेत आहे- उद्धव ठाकरे

-महाराष्ट्रासह 11 राज्यांच्या निवडणूका लोकसभेसोबत?

-वाळू माफियांची गुंडागिरी; तहसिलदारावर कुऱ्हाडीने हल्ला!

-‘मी मुख्यमंत्री बोलतोय’ कार्यक्रमात कोट्यावधीचा घोटाळा!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या