कोल्हापूर महाराष्ट्र

कोल्हापूर महापालिका निवडणूक भाजप पूर्ण ताकदीनिशी लढणार- चंद्रकांत पाटील

कोल्हापूर | कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक कोणीही कसेही लढले तरी भाजप पूर्ण ताकतनिशी लढणार, असं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी म्हटलंय.

चंद्रकांतदादा पाटील यांनी श्रीक्षेत्र नरसोबावाडी दत्त महाराजांचे दर्शन घेतलं. यानंतर चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधताना अनेक विषयांवर भाष्य केलं.

मागील वर्षी आर्थिक गाडी रुळावरून घसरली ती नवीन वर्षांत रुळावर येईल, अशा नववर्षाच्या शुभेच्या चंद्रकांतदादा पाटील यांनी दिल्या आहेत.

दरम्यान, राज्यात महाविकास आघाडी स्थापन होण्याच्या काही वर्षे आधीपासूनच  काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना हे तीन पक्ष कोल्हापूर महापालिकेत एकत्र आले होते. तिन्ही पक्ष आता आगामी निवडणूक एकत्र लढतात की स्वतंत्र हे येत्या काळात स्पष्ट होईल.

थोडक्यात बातम्या-

कोरेगाव भीमाला जाणारच, प्रसंगी न्यायालयात जाऊ- चंद्रशेखर आझाद

समुद्रातील कार जेसीबीनं बाहेर काढली; वाचा नेमकं काय घडलं होतं

‘….तोपर्यंत नव्या वर्षांचं सेलिब्रेशन नाही’; आंदोलक शेतकरी आक्रमक

पीडित मुलीला न्याय देणार का पवार साहेब?’; मेहबूब शेख यांच्या प्रकरणावरून राणेंचा थेट पवारांना सवाल

मॅच फिक्सिंगच्या बंदीनंतर ‘या’ भारतीय खेळाडूची तब्बल 7 वर्षांनंतर संघात निवड!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या