Top News

मराठा आंदोलनात काही पेड लोक घुसले आहेत- चंद्रकांत पाटील

औरंगाबाद | काही पेड लोक मराठा आंदोलानात घुसली आहेत, त्यांना हे आंदोलन बदनाम करायचे आहे. निवडणूक काळात हे प्रकार वाढणार आहेत. पण आंदोलकांनी या पेड लोकांना खड्यासारखे बाजूला करावे, असं महसूलमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले.

मराठा आरक्षणावरून मराठा समाज आक्रमक झाला आहे. त्यातच काकासाहेब शिंदे या मोर्चेकऱ्यांच्या मृत्यु झाला. त्यावर चंद्रकांत पाटलांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

दरम्यान, जे आपल्या हातात नाही त्यासाठी आंदोलन करुन उपयोग होणार नाही, तसंच बसेस फोडून आरक्षण मिळणार आहे काय? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

महत्त्वाच्या बातम्या–

-शिवसेना खासदार चंद्रकांत खैरेंना मराठा मोर्चेकऱ्यांची धक्काबुक्की, पिटाळून लावलं!

-काकासाहेबच्या कुटुंबियांना मदत जाहीर; भावाला सरकारी नोकरी देणार!

-महाराष्ट्राची जनता मला विठ्ठल-रखुमाईसारखे- देवेंद्र फडणवीस

-मराठा मोर्चानं आणखी एक मागणी वाढवली, ‘मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा!’

-मराठा मोर्चेकऱ्यांकडून उद्या महाराष्ट्र बंदची हाक!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या