बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

या तारखेच्या दरम्यान विधानसभा निवडणूक होईल; चंद्रकांत पाटलांचा अंदाज

मुंबई |  येऊ घातलेली महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक 15 ते 20 ऑक्टोबर या दरम्यान होईल, असा अंदाज महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने आज मुंबईत बैठक आयोजित केली होती. या बैठकीनंतर पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ‘फिर एक बार शिवशाही सरकार’ यात्रा काढणार आहे. येत्या ऑगस्ट महिन्यापासून ही यात्रा काढली जाणार आहे.

दरम्यान, मुख्यमंत्रीपदावरून शिवसेना भाजपात तू-तू.. मैं मैं चालू झाली आहे. पण मुख्यमंत्री कोण होईल याचा सर्वाधिकार अमित शहा आणि उद्धव ठाकरेंना आहे, असं पाटील म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

-अफगाणिस्तान विरोधात रोहित शर्माची स्वस्तात माघार

शरद पवार साहेब अतुलनीय शक्ती; माझे जीव की प्राण- जितेंद्र आव्हाड

-आम्ही मंत्रिमंडळात बाहुले म्हणून बसलो नाही- रामदास कदम

-…म्हणून तिकीट काऊंटरवरील कर्मचाऱ्याला महिलेकडून बेदम मारहाण

-युतीची सत्ता आली तर पुढचा मुख्यमंत्री कुणाचा?? गिरीश महाजन म्हणतात…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More