Top News

शरद पवारांनी या वयात लोकसभा लढवू नये; भाजप करेल पराभव- चंद्रकांत पाटील

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार माढा मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. यावर महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी टीप्पणी केली आहे. ते ई-टीव्ही भारतशी बोलत होते.

शरद पवार यांनी या वयात लोकसभा लढवू नये. शिवाय माढा मतरारसंघ भाजपच्या वाट्याला आल्यास, भाजप त्यांचा पराभव करेल, असं त्यांनी म्हटलं आहे.

एक लोकसभा म्हणजे जवळ जवळ 600 गावे मतदारसंघात येतील. या वयात इतकी गावे त्यांना फिरणे शक्य होणार नाही, असं त्यांनी म्हटलं आहे.

हे सर्व पाहता त्यांनी लोकसभा न लढवलेलीच बरी. पण तरी ते लोकसभा लढवणारचं असतील, तर भाजप त्यांचा पराभव करेल, असंही त्यांनी म्हटलं.

महत्वाच्या बातम्या-

पुणतांबा अन्नत्याग आंदोलनकर्त्या मुलींच्या उपोषणावर पोलिसांची कारवाई!

“राफेल करार हवाई दल बळकटीकरणासाठी की गाळात बुडालेल्या उद्योगपतीच्या बळकटीकरणासाठी?”

उपमुख्यमंत्रीपदावर असताना माझ्याही गाडीला ट्रकनं धडक दिली होती- अजित पवार

पवारसाहेब तुम्ही बारामतीतून लढा, माढ्यात तुम्हाला पराभूत करु- चंद्रकांत पाटील

देवेंद्र फडणवीसांच्या भीतीने शरद पवारांची पुण्यातून माघार?

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या