पुणे महाराष्ट्र

“बंटी पाटील, हसन मुश्रीफ यांना मी स्वप्नात दिसतो”

सातारा | बंटी पाटील, हसन मुश्रीफ यांच्यासह अन्य कोल्हापूरच्या नेत्यांना मी त्यांच्या स्वप्नात दिसतो, असं म्हणत महसूलमंत्री चंद्रकात पाटील यांनी टोला लगावला आहे. ते मलकापूरमधील एका सभेत बोलत होते.

हसन मुश्रीफ, बंटी पाटील आमचेच सरकार येणार असं म्हणतात, पण त्यांना रात्रीची झोप येत नाही, असंही त्यांनी म्हटलं आहे.

आमचीच सत्ता येणार म्हणणाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांना झोप लागत नाही. पश्चिम महाराष्ट्रात कुठे आहे तुमची सत्ता, ते सांगा, असा सवालही त्यांनी केला आहे.

दरम्यान, आपल्या भाषणात चंद्रकांत पाटील यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हान यांच्यावरही हल्लाबोल केला. 

महत्वाच्या बातम्या-

-ठाकरे की मणिकर्णिका??? पहिल्या दिवशी कुणाची कमाई जास्त…

धोनीनं पुन्हा दाखवून दिलं, स्टंपच्या मागं एकच बाप…

-जाॅन अब्राहमच्या ‘राॅ’ चित्रपटाचा जबरदस्त टीझर प्रदर्शित, पाहा व्हीडिओ-

-हिमांशसोबतच्या ब्रेकअपनंतर नेहा कक्कड म्हणते, मला हा अभिनेता आवडतो!

होल्डरचा धमाका; आठव्या क्रमांकावर येऊन ठोकलं द्विशतक

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या