मुंबई | भाजपमध्ये खडसेंवर अन्याय झाला असेल तर त्यावर काहीतरी मार्ग काढता आला असता. मात्र त्यासाठी पक्ष सोडण्याची गरज नव्हती, असं म्हणत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी खडसेंवर टीकास्त्र सोडलंय.
राष्ट्रवादी एकनाथ खडसेंना लिमलेटची गोळी देते की कॅडबरी देते याकडे आमचंही लक्ष असेल, अशी बोचरी टीका चंद्रकांत पाटील यांनी खडसेंवर केली आहे.
नाथा भाऊंना पक्षानेही खूप काही दिलं. त्यामुळे त्यांच्यावर जो अन्याय झाला आहे त्यावर काही ना काही तोडगा निघाला असता. आता जयंत पाटील काय देतात ते बघुया, असं म्हणत चंद्रकांत पाटलांनी जयंत पाटलांना टोला लगावलाय.
एकट्या देवेंद्रजींना नाथाभाऊंनी टार्गेट करणं बरोबर नाही. भाजपचे निर्णय सामूहिक असतात, असंही चंद्रकांत पाटील म्हणालेत.
महत्वाच्या बातम्या-
“पंकजा मुंडे शिवसेनेत आल्या पाहीजेत, मग राजकारणात मजा येईल”
एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशावर अजित पवार म्हणाले…
‘मला दिल्लीतल्या वरिष्ठांनीच सांगितलं की…’; खडसेंचा मोठा गौप्यस्फोट
नाथाभाऊ काय चीज आहे हे दाखवून देऊ- शरद पवार
Comments are closed.