पुणे | मोठ्या माणसांवर टीका केल्याशिवाय काही माणसांना प्रसिद्धीच मिळत नाही, अशी टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीचे आमदार रोहीत पवार यांचं नाव न घेता केली आहे.
पुण्यातील एका कार्यक्रमानंतर चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी रोहित पवारांवर निशाणा साधलाय.
रोहित पवार हे नेहमी पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या मोठ्या नेत्यांवर टीका करत असतात, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय.
महत्वाच्या बातम्या-
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज लाँच करणार ‘स्वामित्व योजना’
“धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मागण्यांबाबत सकारात्मक पावले उचलणार”
‘अनेक भारतीय दलित, मुस्लीम आणि आदिवासींना माणूस समजत नाहीत’; राहुल गांधींची योगी सरकारवर टीका
“तैमूरने देखील मोठं झाल्यावर हिरोच बनावं”
Comments are closed.