बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अन् दुष्काळ दौऱ्यावर असलेल्या चंद्रकांत पाटलांनी टाळ हातात घेतले!

जळगाव | दुष्काळ दौऱ्यावर असलेेले राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटलांनी दुष्काळ दौऱ्यादरम्यान हातात टाळ घेऊन भजनाला सुरूवात केली. हा प्रसंग आज जळगाव जिल्ह्यात पहायला मिळाला.

चंद्रकांत पाटील हे जळगाव जिल्ह्यात दुष्काळ पाहणी करायला गेले होते. त्याचवेळी गावातील रहिवाश्यांनी पानी फांउडेशनवर भजन रचले आणि चंद्रकांत पाटलांनी टाळ हातात घेऊन भजन गायला सुरूवात केली.

चंद्रकांत पाटलांसोबत यावेळी माजी आमदार साहेबराव पाटील आणि इतर गावकरी देखील भजनात सहभागी होऊन तल्लीन झाले.

साहेबराव पाटलांनी भजन गात असलेल्या चंद्रकांत पाटलांवरून ओवाळणी टाकून ती तेथील महाराजांना दिली.

महत्वाच्या बातम्या

-“दगडात देव मानणारा नेता कुठं अन् रयतेलाच देव मानणारा नेता कुठं?”

-“गोडसेने गांधींच्या शरीराची हत्या केली, पण साध्वीने तर त्यांच्या आत्म्याची हत्या केली”

-चंद्राबाबू नायडूंना ममता दीदींना भेटायचं होतं पण, ममता त्यांना म्हणाल्या…

-निवडणूक निकालानंतर देशाला यांच्यापासून मुक्ती मिळो इतकीच प्रार्थना!- धनंजय मुंडे

-हे एक दिवस देशाचा तालिबान करतील; आनंद महिंद्रा भाजप नेत्यांवर भडकले

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More