कोल्हापूर महाराष्ट्र

सत्ता कुणाचीही येऊ द्या… ‘पाटील’ नेहमी टॉपलाच असतात- चंद्रकांत पाटील

Loading...

कोल्हापूर |  सरकार आघाडीचे असो वा युतीचे ‘पाटील’ नेहमी टॉपला असतात, असं वक्तव्य महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे.

काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या काळात सतेज पाटील हेच मुख्यमंत्र्यांना सांभाळायचे, असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी ‘पाटील’ आडनावाचं महत्व विषद केलं.

Loading...

सरकार कोणाचंही असो. कोल्हापूरच्या विकासासाठी दोघा पाटलांनी(चंद्रकांत पाटील-सतेज पाटील) प्रयत्न केले पाहिजे, असं ते म्हणाले.

एवढी फटकेबाजी केलेल्या चंद्रकांत दादांना मग सतेज पाटलांनी देखील प्रत्युत्तर दिलं. आमचंं सरकार आलं तर आम्ही प्रयत्न करतो… तुमचं सरकार आलं तर तु्म्ही प्रयत्न करा, असं सतेज पाटील म्हणाले.

Loading...

महत्वाच्या बातम्या

-अभिनंदन यांच्या मिशा राष्ट्रीय मिशा म्हणून जाहीर करा; काँग्रेसची लोकसभेत मागणी

-पोलिस बढतीत 100 कोटींचा घोटाळा झालाय; जितेंद्र आव्हाड यांचा खळबळजनक आरोप

-मायावतींचं आखिलेश यादवांवर शरसंधान; ‘आखिलेशसोबत जाणं ही माझी सर्वात मोठी चूक’

Loading...

-शरद सातबारा मिळव, अजित धरण भर, छगन सदन लूट; भाजपचं राष्ट्रवादीला प्रत्युत्तर

-काँग्रेसने विखेंची जागा दिली ‘या’ नेत्याला; विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड

Loading...
Loading...

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या