मुंबई | भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची अचानक भेट घेतली आहे. या भेटीमुळे अनेक चर्चांना उधाण आलं आहे.
महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून कालच राज्यपाल नियुक्त 12 सदस्यांच्या यादीचा प्रस्ताव दिल्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी आज भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली आहे. यामुळे अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत.
अर्णब गोस्वामी प्रकरणात राज्यपालांनी हस्तक्षेप करावा, अशी मागणी चंद्रकांत पाटील यांच्याकडून राज्यपालांकडे करण्यात आली असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, भगतसिंग कोश्यारी यांची चंद्रकांत पाटील यांनी आज घेतलेली ही भेट नेमकी कोणत्या विषयावर होती? हे अद्याप कळू शकलेलं नाही.
महत्वाच्या बातम्या-
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठीची योग्य खबरादारी घेऊन दिवाळीनंतर शाळा सुरु करा- उद्धव ठाकरे
“बाहेर येताच अर्णब 100 टक्के भाजपचा विरोध करणार”
“अनेकजण आमदारकीसाठी इच्छुक, सर्वांचीच इच्छा आम्ही पूर्ण करु शकत नाही”
“बिहारमध्ये NDA पुन्हा सत्तेत आल्यास सुशांत मृत्यूप्रकरणातील कारस्थानाचा पर्दाफाश करु
राज्य सरकारने मराठ्यांच्या पाठीत खंजीर खुपसला- चंद्रकांत पाटील