भिडे गुरुजींनी घेतली चंद्रकांत पाटलांची भेट

कोल्हापूर | शिव प्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली. त्यामुळे या भेटीबाबत आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

भिडे गुरुजी यांनी चंद्रकांत पाटील यांच्या कोल्हापूरमधील निवासस्थानी जाऊन भेट घेतली. तसेच त्यांच्यात अर्धा तास चर्चा झाली.

या भेटीचं नेमकं कारण समजू शकलं नाही. शिवाय या दोघांनीही या चर्चेचा तपशील देण्यास नकार दिला. त्यामुळे या भेटीमागचं गुढ वाढलं आहे.

दरम्यान, भिडे गुरूजींचा लक्षतीर्थ वसाहत येथे कार्यक्रम आहे. त्यासाठी ते कोल्हापूरात आल्याचं कळतय.

महत्वाच्या बातम्या-

-तू फक्त माझी हो!, पोलीस अधीक्षकाची महिला कॉन्स्टेबलला 1 कोटी रुपयांची ऑफर

-“सरकारने अगोदर माणसांकडं पाहावं, मग मंदिराकडे लक्ष दयावं”  

-सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार 17 टक्के पगारवाढ?

-“शिवस्मारकाची उंची प्रभू श्रीरामाच्या पुतळ्याच्या उंचीपेक्षा जास्त असावी”

-मोदी-शहांचं टेंशन वाढलं; केंद्रीय मंत्री उद्या ‘एनडीए’तून बाहेर पडणार???