महाराष्ट्र सांगली

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपूर्वी हे आहे भाजपचं महत्त्वाचं उद्दिष्ट!

सांगली | सांगली आणि जळगावमधील महापालिकेतील विजयामुळे भाजपला आगामी निवडणुकीसाठी टाॅनिक मिळेल, असा विश्वास महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे. ते सांगलीत भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत बोलत होते.

आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीपूर्वी सांगली महापालिका निवडणूक जिंकण्याचे आमच्यापुढे उद्दीष्ट आहे, त्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत, असं ते म्हणाले.

दरम्यान, निवडणूक जिंकल्यानंतर सांगलीत खळबळ होईल, त्यामुळे सगळ्यांनी समजुतदारपणा दाखवला पाहिजे, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.

महत्त्वाच्या बातम्या–

-होय, हे सरकार न्यायव्यवस्थेला दाबण्याचा प्रयत्न करत आहे!

-खाद्यपदार्थ स्वस्त होणार; मनसेच्या दणक्यानं मल्टीप्लेक्स चालक नरमले!

-पोलिसांची परवानगी नसतानाही संभाजी भिडे होणार पालखीत सहभागी?

-बाष्कळ विदर्भाला वेगळं राज्य हवंय, पण वढू-रायगडाला ते मान्य नाही!

-…ती टोपी घालायला मला लाज का वाटेल?- शरद पवार

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या