शिवसेना सत्तेतून बाहेर पडली तरी फरक पडणार नाही!

शिर्डी | शिवसेना सत्तेतून बाहेर पडणार नाही, मात्र तसं झालंच तर सरकारच्या स्थैऱ्यावर फरक पडणार नाही, राष्ट्रपती निवडणुकीपासून आम्ही निर्धास्त आहोत, असं वक्तव्य महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं. शिर्डीत साईबाबांच्या दर्शनानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. 

देशात रहायचं असेल तर प्रत्येकानं वंदे मातरम् म्हणालयाच हवं, असंही त्यांनी यावेळी सांगितलं. तसेच उदयनराजेंनी स्वतःचा पक्ष काढला तर त्यांचा फटका आम्हाला बसणार नाही, राष्ट्रवादीला सर्वाधिक फटका बसेल, असंही ते म्हणाले.

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या