Top News

साप सोडण्याचं वक्तव्य करणाऱ्यांमध्ये मोठमोठी राजकीय नावं- चंद्रकांत पाटील

मुंबई | साप सोडण्याचं वक्तव्य केलं गेलंय आणि त्यामध्ये मोठमोठी राजकीय नावं गुंतलेली आहेत, असा गौप्यस्फोट महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. ते एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलत होते. 

मुख्यमंत्र्यांवर विश्वास ठेवा. ते चुकीची वक्तव्य करणार नाहीत. साप सोडण्याच्या वक्तव्याची रेकॉर्डिंग आहेत आणि मी ती ऐकवायला तयार आहे, असं ते म्हणाले. 

दरम्यान, जास्त उसकवू नका नाहीतर जी मोठमोठी नावं यात गुंतलेली आहेत ती आम्हाला जाहीर करावी लागतील, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

महत्त्वाच्या बातम्या–

-आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मोदींना महाराष्ट्रात पाय ठेवू देणार नाही!

-नरेंद्र मोदींच्या एका सहीने आयुष्य पालटलं; तरुणीला लग्नाच्या अनेक मागण्या

-राम मंदिराच्या विटांचं काय झालं?; राज ठाकरेंचा भाजपला सवाल

-मराठा आरक्षणाचा प्रस्ताव केंद्रात मांडा; राजनाथ सिंहांचा मुख्यमंत्र्यांना आदेश

-मराठा आरक्षणासाठी चक्क दलित आमदाराचा राजीनामा!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या