Top News

भाजप प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत पाटलांची फेरनिवड

Loading...

मुंबई | भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत पाटील यांनी फेरनिवड करण्यात आली आहे. तसेच आमदार मंगलप्रभात लोढा यांना पुन्हा मुंबई अध्यक्षपदी कायम ठेवण्यात आलं आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी याबाबतची घोषणा केली आहे.

राज्यातील भाजपची सत्ता गेल्यानंतर प्रदेशाध्यक्षपद बदलण्याची चर्चा होत होती. मात्र, भाजप नेतृत्ताने चंद्रकांत पाटलांवर पुन्हा विश्वास दाखवल्याचं दिसत आहे. भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदाच्या शर्यतील अनेकांची नावे होती.

Loading...

प्रदेशाध्यक्षपदासाठी सुधीर मुनगंटीवार, पंकजा मुंडे, विनोद तावडे, चंद्रेशखर बानवकुळे अशी मोठी नावं चर्चेत होती. मात्र, पाटील यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. पाटील गृहमंत्री अमित शहा यांच्या जवळचे असल्याने त्यांचीच निवड होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती.

दरम्यान, चंद्रकांत पाटील राज्यातील भाजपचा आक्रमक चेहरा बनले आहेत. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यापासून त्यांनी आपल्या टीकेची धार वाढवली आहे.

Loading...

ट्रेंडिंग बातम्या-

हिंमत असेल तर शिवसेनेने एकट्याने विधानसभा लढवावी- चंद्रकांत पाटील

दादा खेळत रहा, वेळ चांगला जाईल; ‘सामना’तून चंद्रकांत पाटलांवर बाण

महत्वाच्या बातम्या-

Loading...

विजय देवरकोंडा करणार बाॅलिवूडमध्ये पदार्पण!

अबब…मोदींच्या सुरक्षेचा एक दिवसाचा खर्च तब्बल ‘इतके’ कोटी

केजरीवालांच्या ताफ्यात ‘मराठी’ नाव; वडील अजूनही चालवतात पंक्चरचं दुकान

Loading...
Loading...

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या