Top News

“असा तेजस्वी पंतप्रधान भारताला लाभणं, हे आपलं सौभाग्यच”

मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर केलेला फोटो आपल्या अधिकृत पेजवरुन चंद्रकांत पाटील यांनी शेअर केला आहे.

चंद्रकांत पाटील यांनी या फोटोला कॅप्शन देताना मोदींसारखा तेजस्वी पंतप्रधान भारताला लाभणं हे भारतीयांचं सौभाग्यच असल्याचं म्हटलं आहे.

या फोटोमध्ये मोदींनी अगदी गुडघ्यापर्यंत लांब असणारा परदेशात थंडीच्या वेळी वापरतात तसा कोट परिधान केला आहे. तसेच त्यांच्या हातात काही फाइल्स दिसत आहे.

नरेंद्र मोदी यांची दूरदृष्टी आणि देशाच्या विकासासाठी अविरत परिश्रम करण्याची जिद्द त्यांच्या या छवीतुनच दिसून येते. असा तेजस्वी पंतप्रधान भारताला लाभणं, हे आपलं सौभाग्यच, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

थोडक्यात बातम्या-

“मी दबावाखाली मुख्यमंत्री पद स्वीकारलं; कोणालाही मुख्यमंत्री बनवा मला…”

…अन् ऑनलाईन पेपर सोडवून मगच नवरी बोहल्यावर चढली

“भाजपची ईडी आता सनम बेवफा झाली आहे; तिकडे फिरकलीच नाही”

मी त्यांना सांगितलं होतं, मात्र माझं कोणी ऐकलंच नाही- रोहित पवार

“तुम्ही चार द्या, पण दोन घ्यायची तयारी ठेवायलाच हवी”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या