पुणे महाराष्ट्र

…तोपर्यंत मनसेसोबत युती शक्य नाही- चंद्रकांत पाटील

पुणे | मनसेने हिंदुत्वाचा मुद्दा उचलून धरत नवीन राजकीय वाटचाल सुरू केली. त्याच पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात भाजप व मनसे युतीच्या चर्चा रंगू लागली. यावर भाजपने आता त्यांची भूमिका जाहीर केली आहे.

राज ठाकरे यांच्याबद्दल आम्हाला आदर आहे. मनसे परप्रांतियांबद्दलची भूमिका सोडत नाही तोपर्यंत त्यांच्याशी चर्चा नाही, असं चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.

भारत हा एक देश आहे, त्यामुळेपरप्रांतियांशी संघर्ष योग्य नाही. राज ठाकरे जोपर्यंत भूमिका बदलणार नाहीत, तोपर्यंत मनसेसोबत युती शक्य नाही, असंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय.

चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेत औरंगाबाद महापालिकेत सत्ता आल्यास पहिल्या दिवशी संभाजीनगर असं नामकरण करु, असं म्हटलंय आहे.

थोडक्यात बातम्या-

काॅंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी मोदींसोबत पंगा घेणाऱ्या नेत्याची नियुक्ती होणार???

“अबू आझमी समजूतदार नेते, संभाजीनगरबाबत त्यांच्याशी चर्चा करु”

काॅंग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात राजीनामा देणार?

‘…तर महाराष्ट्राचंही नामांतर करा’; या नेत्याची राज्य सरकारकडे मागणी

‘ही तर टाटा, बिर्लांची सेना’; आशिष शेलारांचा शिवसेनेवर हल्लाबोल

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या