पुणे महाराष्ट्र

“पार्थ पवार आतला आवाज ऐकतात, त्यांचा प्रवास ‘सत्यमेव जयते’च्या दिशने”

पुणे | सर्वोच्च न्यायालयात हस्तक्षेप याचिका दाखल करणार असल्याचं पार्थ पवार यांनी जाहीर केलंय. त्यांच्या याच भूमिकेवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना विचारलं असता पार्थ पवार आतल्या आवाजाला जास्त महत्त्व देतात, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय.

पार्थ त्यांच्यातल्या आतल्या आवाजाला जास्त महत्त्व देतात. त्यांचा प्रवास ‘सत्यमेव जयते’च्या दिशने सुरु आहे. मात्र याचवेळी त्यांच्या भाजप प्रवेशाचा कोणताही प्रस्ताव अजून आला नाही, असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं आहे.

मराठा आरक्षणाचा अध्यादेश केंद्र सरकार काढू शकत नाही. आरक्षण हा राज्याच्या अखत्यारितील विषय आहे. इतकी वर्ष राजकारणात घालवलेल्या पवारांना हे माहिती नाही की काय?,  असं पाटील म्हणालेतच.

महत्वाच्या बातम्या-

‘ही केवळ एका मुलीची हत्या नसून…’; अण्णा हजारेंची हाथरस प्रकरणावर प्रतिक्रिया

“उत्तर प्रदेशमध्ये गुंडाराज, महिला सुरक्षित नसून लोकशाहीचा खुन होत आहे”

मराठी मनोरंजन क्षेत्रात ‘माल’ नाही तर…- केदार शिंदे

शानदार हिट-मॅन! रोहितने डावाच्या पहिल्याच चेंडूवर चौकार मारत केला ‘हा’ मोठा पराक्रम

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या